महाराष्ट्र

Mumbai Rain Update : मुंबईत जोरदार पाऊस, दादर, माटुंगा, सायन परिसरात पाऊस

मुंबईतील पावसाच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. मुंबईच्या दादर, माटुंगा आणि सायन परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळला

Published by : Dhanshree Shintre

मुंबईतील पावसाच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. मुंबईच्या दादर, माटुंगा आणि सायन परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळला. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाची सर सुरु आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. जोरदार पावसामुळे सकाळी चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभर असाच पाऊस मुंबईसह अनेक उपनगरात पडण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kalyan News : कल्याणमधील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळली; दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान, तर जीवितहानी...

आजचा सुविचार

Zakir Khan : न्यूयॉर्कमध्ये जाकिर खानचा इतिहास रचणारा परफॉर्मन्स; हिंदीत स्टँड-अप करणारा पहिला भारतीय कॉमेडियन

Vladimir Putin and Narendra Modi ट्रम्प यांना चिमटा! पुतिन-मोदी यांचं समीकरण घडवतंय नवा राजकीय खेळ?