HSC Result Team Lokshahi
महाराष्ट्र

HSC Result : लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहा बारावीचा निकाल

कसा व कोठे पाहता येतील निकाल? जाणून घ्या

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) जाहीर झाला आहे. निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे.

असा पाहा आपला निकाल?

  • hscresult.mkcl.org

  • hsc.mahresults.org.in

  • mahresult.nic.in

  • msbshse.co.in वर जा.

  • महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा

  • लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा

  • सबमिट करा.

  • बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल

  • आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती