बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( IPS Officers ) राज्य पोलीस दलातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा असे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असा आदेश देण्यात आला असून महापालिका निवडणुकीत पुणे, मुंबई, पिंपरी, नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
'3 वर्ष पूर्ण झालेल्या IPS अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा'
निवडणूक आयोगाचे आदेश
पुणे, मुंबई, पिंपरी, नवी मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल होणार