थोडक्यात
लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे निर्देश
अद्यापही निम्म्या देखील लाभार्थी महिलांची ई-केवायसी नाहीच
18 नोव्हेंबरआधी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
(Ladki Bahin Yojana e-KYC) लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाडकी बहिण योजनेसाठी इ- केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मात्र अद्याप देखील निम्म्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 2.40 कोटींपैकी केवळ 80 लाख महिलांची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 18 नोव्हेंबरच्या आधी ही ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.