महाराष्ट्र

Jalgaon : गणेशोत्सवानंतर सोनं- चांदीच्या भावात मोठी घसरण

सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याने जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी

Published by : Team Lokshahi

जळगाव: गणेशोत्सवानंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात 1 हजार 500 रुपये तर चांदीच्या भावात 3 हजारांची घसरण झाली आहे.

आज जळगाव सुवर्णनगरी सोन्याचे भाव जीएसटीसह 59 हजार रुपये तर चांदीचे भाव जीएसटीसह 70 हजार रुपये झाले आहे. सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याने सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर