Jayashree patil  
महाराष्ट्र

शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरण;जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण

Published by : left

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक (Silver Oak) येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात (Silver Oak Attack Case) जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील निकाल न्यायमूर्ती र.म. सादराणी यांनी राखून ठेवला आहे. तर उद्या दुपारी तीन वाजता या प्रकरणात निकाल सुनावण्यात येणार आहे.

सिल्वर ओक हल्ला प्रकरणी अॅड. गुणरत्न सतावर्ते यांच्यासह जवळपास 115 कर्मचाऱ्यांना मुंबई, गावदेवी पोलिसांनी अटक केले होते. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदावर्ते यांच्यासह या सर्वांना आज जामीन मंजूर झाला आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा