महाराष्ट्र

वसईत तृतीयपंथ्यांची पहिली शाळा सुरू

Published by : Lokshahi News

वसईच्या पूर्व राजावली परिसरात महाराष्ट्रातील पहिली तृतीयपंथ्यांची शाळा सुरू झाली आहे. महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या मध्यातून ही शाळा सुरु झाली आहे. रेखा त्रिपाठी या ३६ वर्षीय महिलेने पुढाकार घेऊन हे विद्यालय सुरू केले आहे. यात सध्या २६ हून अधिक विध्यार्थी शिकत आहेत.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांंना शिक्षणाचे धडे देणारा शिक्षकसुद्धा तृतीयपंथीअसून त्याने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. पारस ठाकूर असे या शिक्षकाचे नाव आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nepal PM KP Sharma Oli : मोठी बातमी! नेपाळचे पंतप्रधान यांनी दिला राजीनामा

Latest Marathi News Update live : नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला

Central Railway : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या 944 गाड्या धावणार

Asia Cup 2025 : आजपासून आशिया कप क्रिकेटचा थरार; अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आमनेसामने