महाराष्ट्र

maharashtra corona; राज्यात आज १,३३८ नव्याने रुग्णांची नोंद

Published by : Lokshahi News

आज दिवसभरात राज्यात १,३३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात एकूण १,५८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर मृत्यूदर २.१२ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ४७ हजार ०३८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के इतके आहे. मात्र राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही १८ हजार ४६५ इतकी आहे. त्याचबरोबर सध्या राज्यात १ लाख ६८ हजार ३३८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?