महाराष्ट्र

Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक. सलमान खानच्या घरावरील हल्ला आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडांमध्ये आरोपी.

Published by : shweta walge

मोठी बातमी समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अमेरिकेच्या कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये.

अभिनेते सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा हात असल्याच माहिती आहे. यावरच भारत सरकारनं सलमानच्या घरावरील हल्ला प्रकरणात प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. अनमोल बिश्नोईचा सलमानच्यचा घरावरील हल्ला आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडांमध्ये आरोपी आहे. या गुन्ह्यांसह काही हाय प्रोफाईल गुन्हे अनमोल बिश्नोईच्या नावावर आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा