राजकारण

ठाकरे गटाला धक्का? विधानपरिषदेतील आमदार शिवसेनेत प्रवेश करणार

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जातो.

यातच आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचा एक आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याती शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे 2 मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेच जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याते बोलले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईतील वडाळा परिसरात काही काळ मोनो रेल थांबली

India vs Pakistan : आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Pune Heavy Rain : मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी

Weather Update : येत्या 3 तासात 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज