राजकारण

Video : आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' हा विशेष कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यादरम्यान, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर आले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' हा विशेष कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यादरम्यान, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर आले असता त्यांनी हातमिळवणी केली आहे. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असता आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली असल्याचे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली आहे. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्ये मला का ठेवलं आहे? यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी की वाढवण्यासाठी, असे मिश्कील विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट