राजकारण

'या' चार राज्यामध्ये काँग्रेस जिंकणार म्हणजे जिंकणार; आदित्य ठाकरेंचा दावा

मध्यप्रदेश राज्यातील पांढुर्णा येथे आज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे आमंत्रित करण्यात आले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भूपेश बारंगे | वर्धा : मध्यप्रदेश राज्यातील पांढुर्णा येथे आज शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे आमंत्रित करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांनी देशात चार राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे दावा केला आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा येथे काँग्रेस जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कमलनाथजी आपण तारीख व वार खूप मानत असतात. म्हणून मला एवढंच म्हणायचं होत की आपण शपथविधी तारीख कुठली ठरवली आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर