Ajit Pawar, Sharad Pawar team lokshahi
राजकारण

Ajit Pawar Meet Sharad Pawar : पवार काका-पुतण्यांच्या भेटीनं मविआत अस्वस्थता?

अजित पवार-शरद पवार या काका पुतण्यांच्या भेटीनं महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार फुटल्यानंतर महिनाभरात शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई : अजित पवार-शरद पवार या काका पुतण्यांच्या भेटीनं महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार फुटल्यानंतर महिनाभरात शरद पवारांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

काका-पुतण्यांच्या भेटीगाठींनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अजित पवार फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांचा कोणत्याही प्रकारचा निषेध केला नव्हता. शिवाय अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचा निषेधही झालेला दिसला नाही. अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या सोबत तर शरद पवार विरोधांसोबत असल्यानं काका-पुतणे दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ट्रम्प प्रशासनाची भारतावर 50 टक्के आयात शुल्काची नोटीस

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चा मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पोलिसांचे अटींसह 40 नियमांचे पत्र

Uddhav Thackeray Meet Raj Thackeray : गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन करुन निमंत्रण

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल 450 अधिकारी तैनात