राजकारण

अजित पवारांकडून स्वत:चा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारमध्ये 100 दिवस पूर्ण झाल्याने जनतेसाठी पत्र लिहिलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारमध्ये 100 दिवस पूर्ण झाल्याने जनतेसाठी पत्र लिहिलं आहे. हे पत्र अजित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याची भूमिका मांडली आहे.

तसेच या पत्रात अजित पवार यांनी स्वत:चा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद. असे लिहित हे पत्र शेअर केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray On PM Modi : पंतप्रधानांच्या निवृत्तीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले "मोदींच्या निवृत्तीचा विचार सुरू?"

Chinchpokli Chintamani Patpujan : मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा

Uddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांचं थेट उत्तर, म्हणाले, "पुन्हा एकत्र आलो..."

Latest Marathi News Update live : - शेतकऱ्यांना भेटायला कृषीमंत्र्यांना वेळ नाही-संजय राऊत