राजकारण

अजित पवारांचे पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. याआधी अजित पवारांनी पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यादांच त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. याआधी अजित पवारांनी पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यादांच त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानावरूनच रॅली निघाली असून ढोल ताशा वाजवत, फटाके वाजवत आणि क्रेनने हार घालून स्वागत त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार कोल्हापुरात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार; गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी

Harbour Line Mega Block : आज रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर साडेचौदा तासांचा ब्लॉक; वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद

Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या नव्या पंतप्रधान; भारतासोबतच्या नेपाळच्या संबंधांबद्दल बोलताना कार्की म्हणाल्या...

School Bus Accident : नागपुरात दोन स्कूल बसचा भीषण अपघात; जखमी विद्यार्थिनीसह चालकाचा मृत्यू