राजकारण

Kirit Somaiya Video : #PenDrive घेऊन येतोये; भेटुया, सभागृहात! अंबादास दानवेंचे ट्विट

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं आहे. राहीलं साहिलं आज करतो, pendrive घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात! असे म्हणत अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे.

याच्या आधी दानवे म्हणाले की, किरीट सोमय्यांनी अनेक प्रकरणात ईडीकडे वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत. ईडी यांच्या तालावर नाचते असेही ऐकले आहे. आणि अशा साधनसूचतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्याचा हा व्हिडीओ आता समोर येतोय. परंतु, नैतिकता, परंपरा या सगळा विषय आहे की नाही, असे विषय असताना भाजप देशाची संस्कृती, हिंदुत्वाताची संस्कृती, अध्यात्माची संस्कृतीवर भाषण करतात आणि त्याच पक्षाचा नेता अशाप्रकरे समोर येतोयं हे दुर्दैवी आहे. या घटना कुठं झाल्या, कशा झाल्या, कोणकोण आहे, याची चौकशी गृहमंत्रालयाने करावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द