राजकारण

सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त; दानवेंचा हल्लाबोल

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप