राजकारण

Ambadas Danve Vs Devendra Fadnavis: हा शहाणपणा आधीच्या सरकारला शिकवला असता तर... - अंबादास दानवे

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी उडाली. दोघांमध्येही चांगलीच जुंपली

Published by : Team Lokshahi

मुंबई: अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.

विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्यायच आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार यांनी भरभरून निधी दिला. मात्र, विरोधकांना अत्यंत कमी निधी दिला आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. तर यावर मविआच्या काळात विरोधकांना दमडीही मिळाली नाही, असे फडणवीसांनी दानवेंना सडेतोड उत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा