Anil Parab Team Lokshahi
राजकारण

अंधेरी पोटनिवडणूकीत NOTA साठी नोटा दिल्या जातायत- अनिल परब

उद्या अंधेरी पोटनिवडणूक होणार असून आज संध्याकाळी 5 वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे.

Published by : Vikrant Shinde

जुई जाधव, मुंबई

शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. काही दिवसांपुर्वी अंधेरी पोटनिवडणूक हा संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता.

उद्या अंधेरी पोटनिवडणूक होणार असून आज संध्याकाळी 5 वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. तर काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत. अशी टीका अनिल परब यांनी केलीय. अनिल परब यांनी यासंदर्भात रीतसर तक्रार दिली असल्याचंही म्हटलंय.

अनिल परबांनी कोणते मुद्दे मांडले?

  • रमेश लटके यांच्या प्रयत्नांना ऋतुजा लटके पूर्ण करतील

  • आम्ही पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहोत

  • आम्ही आवाहन करत आहोत की मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं

  • काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत

  • या संदर्भात मी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे

  • ज्या भागात या घटना घडत आहेत त्यांची नावं देखील आम्ही दिली आहेत

  • जे काही त्यांचं अंतर्गत वाद आहे तो या निवडणूकित आणू नये

  • पोलिसांनी याच्या मागचा चेहरा शोधावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली