राजकारण

दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

Published by : Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत. शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gallantry Awards : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या 36 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर

Independence Day 2025 : आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन; संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाचं वातावरण

Latest Marathi News Update live : आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन

Latest Marathi News Update live : नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची