राजकारण

रवी राणांकडून चहाची ऑफर, बच्चू कडू म्हणाले; आधी मनभेद...

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं.

Published by : Siddhi Naringrekar

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. रवी राणा म्हणाले की, रवी राणा हा कुठल्या नेत्याच्याविरोधात नाही आहे. या जिल्ह्यातला कुठला नेता रवी राणाचा दुश्मन नाही आहे.

ते अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या. ते मेळघाटचे माजी आमदार असूद्या किंवा तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार असूद्या. कुठलेही माजी आमदार असूद्या त्यांनी मला चहा प्यायला बोलवा मी त्यांच्या घरी जायला तयार आहे. असे रवी राणा म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत बच्चू कडू म्हणाले की, मतभेद असणं वेगळं, मनभेद असणं वेगळं. त्यासाठी थोडा वेळ लागेल. चहा पिण्याजोग पहिलं वातावरण तयार करु आणि मग पिऊ, कायमचं आमचं वैर आहे असं नाही आहे. असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..." सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल

Gemini Retro Photos : तुम्हाला सुद्धा रेट्रो फोटो तयार करायचा आहे? पण कसा करायचा तेच माहित नाही, मग या स्टेप्स करा फॉलो

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, LIVE कसं पाहता येणार जाणून घ्या....

Ajit Pawar : "मला जे उत्तर द्यायचं ते..." कुर्डूतील IPC अधिकारी प्रकरणावर बोलताना अजित पवारांच पडखर भाष्य