राजकारण

आम्ही जिथं बसू तिथं सरकार बसणार, आम्ही उठलो की सरकार उठेल - बच्चू कडू

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी सर्वजण जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी सर्वजण जोरदार तयारीला लागले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता माध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तर सरकार उठेल. असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : आतापर्यंतची सर्वाधिक SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं