राजकारण

Bachchu Kadu : मविआत जाण्याच्या चर्चांवर बच्चू कडू यांनी सरळ सांगून टाकले...

आमदार बच्चू कडू मविआत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आमदार बच्चू कडू मविआत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात कडू उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. राजकीय वर्तुळात यावरुन चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले की, जो पर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ. असे बच्चू कडू म्हणाले.

तसेच बच्चू कडू हे महाविकास आघाडीत येणार या प्रश्नावर शरद पवार यांनी तुम्हाला कोणी सांगितले, असे म्हणत उत्तर देणे टाळले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?