राजकारण

सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन

सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे आंदोलन केलं आहे. गेमिंगच्या जाहीरातीविरोधात बच्चू कडू आंदोलन करत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, त्यांनी या ऑनलाइन गेमिंगच्या जाहीरातीतून बाहेर निघालं नाही तर आम्ही प्रत्येत गणपतीच्या मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत आणि गणपतीकडे प्रार्थना करणार आहोत की त्यांना चांगली बुद्धी दे. त्यांनी या जाहीरातीतून बाहेर निघावं नाहीतर भारतरत्न परत करावा. जर भारतरत्न नसता तर आम्ही हे आंदोलन केलं नसतं.

आज प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेंडुलकर यांच्या घराबाहेर जमले होते. बच्चू कडू यांना आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत