शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. गोगावले म्हणाले की, एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे शिलेदार ताठ मानेने त्यांच्या मागे उभे राहिले. म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले. असं भरत गोगावले म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.