राजकारण

गोर सेनेच्या वतीने दाखविले आमदार-खासदारांच्या घरासमोर काळे झेंडे

Published by : Lokshahi News

यवतमाळ ओबीसी समाजाच्या मतावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ओबीसी समाजाच्या प्रश्‍नांचा विसर पडला आहे. त्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेच्या वतीने खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, आमदार मदन येरावार यांच्या घरासमोर काळे झेंडे दाखविण्यात आले.

ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. लोकसंख्येचा प्रमाणात वाटा देण्यात यावी, नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे. 27 टक्के आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, भटक्या विमुक्त समाजाचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सभागृहस्थळी उद्धव ठाकरे दाखल

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं