राजकारण

बीआरएस नेते हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

नितीन गडकरींच्या घरी भेटीसाठी गेले असता हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : बीआरएस नेते व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरींच्या घरी भेटीसाठी गेले असता हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने आरएमएल रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरु आहेत. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची समजत आहे. तर, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा