राजकारण

Chhagan Bhujbal : मी नाशिकमधून निवडून येणारच; ही काळ्या दगडावरची रेघ

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते की, "येवल्यात कसा निवडून येतो बघतो..". यावरुन अनेक प्रतिक्रिया आल्या.

याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांची मुलाखत झाली.

या मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गेले खड्ड्यात तुमचे आमदार आणि मंत्रिपद तेवढंच आहे का आयुष्यात, मी त्यांना सांगतो मला पाडायला आले तर मी अनेकांना पाडेन, एक तर मी निवडून येणार, ही काळ्या दगडा वरची रेष आहे. मी नाशिमधून निवडून येणारच. असे छगन भुजबळ म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद