राजकारण

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी कार्यक्रम आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी कार्यक्रम आहे. मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये तयारी करण्यात येत आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनताही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. दोन हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

डॉ.मोहन यादव बुधवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह एकूण 12 जण आज सकाळी 9 वाजता नागपूरहून भोपाळला रवाना होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर