राजकारण

CM Eknath Shinde : वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न

रोटरी क्लबच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं होते.

Published by : Siddhi Naringrekar

रोटरी क्लबच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, वर्षभरापासून मला चेकमेट करायचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विरोधकांचे स्वप्न साकार होणार नाही. असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे.

आम्हालाही अनेकदा विरोधकांशी एकाचवेळी मुकाबला करावा लागतो. काही विरोधक तिरकी चाल खेळतात. विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 जणांना बुद्धिबळामध्ये काल मुकाबला केला खरे तर त्यांनी राजकारणात यायला हवे होते. राजकारणात देखील एकाच वेळी कित्येक विरोधकांचे मुकाबले करावे लागत असतात.

त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात काही अडीच घरे चालणारे घोडे असतात काही हत्ती असतात एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य