राजकारण

आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी

Published by : Siddhi Naringrekar

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तू महाराष्ट्रभर फिरणं बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचं काही तरी करून टाकू. अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको, तू एवढ्या वेळेस आमच्या विरोधात कसा काय बोलतो. आता हे सगळं थांबव नाही तर तुला संपून टाकतो, अशी धमकी राणांना देण्यात आली आहे.

आमदार रवी राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...