राजकारण

...तर शिंदेंनी डोक्यात गोळी घालून घेतली असती; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यभरात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिंदे गटाच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. तर, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिंदे गटाच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले. तर, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले. अशातच, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांचा उठाव यशस्वी झाला नसता तर शिंदेनी डोक्यात गोळी घालून घेतली असती, असे दीपक केसरकरांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."