Uddhav Thackeray | Shiv Sena | Eknath Shinde | BJP team lokshahi
राजकारण

भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, नवा व्हिडिओ समोर

एकनाथ शिंदेंचा अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय

Published by : Shubham Tate

Eknath Shinde : शिवसेनेत बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्यांनी एका व्हिडीओ व्दारे सांगितले आहे. गुहाहाटी येथे बंडखोर आमदारांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिंदे यांचा हा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. (eknath shinde with bjp decision)

भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य