राजकारण

लोकसभेच्या मतमोजणी दरम्यान गजानन काळे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

Published by : Dhanshree Shintre

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेची सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष राज्यासह देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचा आजचा निकाल पाहण्याची देशभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गजानन काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

गजानन काळे ट्विट करत म्हणाले की, राजसाहेबांनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुती उमेदवार आघाडीवर ... नरेश म्हस्के,नारायण राणे,मुरलीधर मोहोळ,श्रीकांत शिंदे ...

महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलमध्ये राजकीय विश्लेषक आणि विविध संस्थांनी आकडेवारीचे जे अंदाज बांधले आहेत, ते कितपत खरे ठरतात, हे पाहणंही ओत्सुक्याचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस