राजकारण

भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवतींनी मोदींच्या प्रतिमाला बिन तेलाच्या दिव्याने केळी ओवाळणी

Published by : Lokshahi News

सोलापूर | महागाई वाढल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहरच्या युवती पदाधिकाऱ्यांनी देशाचे पंतप्रधान मोदींना बिन तेलाच्या दिवाने भाऊबीजे निमित्त ओवाळणी केली आहे.पेट्रोल , गॅस , डिझेलचे दर कमी करण्याची ओवाळणी टाकावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष आरती हुळळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या गांधीगिरी आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सुप्रिया लोमटे , निलोफर पटेल ,आरती हब्बु आणि रूपा एनकंची आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा