Lokshahi Team Lokshahi
राजकारण

लोकशाहीच्या कॉन्टेस्टला पहिल्या आठवड्यात भरघोस प्रतिसाद; 'हा' ठरला विजेता

तुम्हीही लोकशाहीच्या कॉन्टेस्टमध्ये भाग घ्या आणि जिंका स्मार्ट टीव्ही

Published by : Team Lokshahi

Lokshahi Special : लोकशाहीने न्यूजने (Lokshahi News) अलीकडेच सुरु केलेल्या स्पर्धेला पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावरुनच प्रेक्षकांचे लोकशाहीवर असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येते. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून आम्ही भाग्यवान विजेता निवडला आहे. या स्पर्धेचा पहिला विजेता होण्याचा मान सातारा जिल्ह्यातील प्रेक्षकाने मिळवला आहे.

'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये 'लोकशाही'नं अलीकडेच पुण्यातील कोणत्या रॅकेटचा पर्दाफाश केला? धर्मवीर चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? 18 मे रोजी 'लोकशाही' चॅनलवर झालेल्या विशेषचा विषय काय होता? त्र्यंबकेश्वरमधील कोणत्या गावाची पाणी समस्या लोकशाहीच्या बातमीमुळे दूर झाली? असे पाच दिवस पाच प्रश्न विचारण्यात आले होते. हजारो प्रेक्षकांनी पाचही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. त्यांचे लोकशाही मनापासून कौतुक करते. पण, विजेता नेहमी एकच असल्याने भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात आली आहे. तर पहिल्या आठवड्यातील स्मार्ट टीव्हीचे विजेते सातारा येथील अंबवडेचे सूर्यकांत वामन देशमुख हे ठरले आहेत.

लोकशाहीची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका ३२ इंच टीव्ही या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लोकशाहीच्या वेबसाईटला फॉलो करा. या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल. असे पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे 7208479186 या नंबरवर आपल्या नाव व पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्स ॲप करा. स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच