राजकारण

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली

लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सरकारी अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. आतादेखील अवघ्या दीड महिन्यात त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं आहे.राज्य सरकारने 3 मे 2023 ला 10 प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले होते. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्याही नावाचा समावेश होता.

आता तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. आता ते कृषी आणि एडीएफ विभागाचे सचिव असणार आहेत. गेल्या महिन्यात मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dadar Kabootarkhana :दादरमध्ये आंदोलन चिघळलं; आंदोलनात गोंधळ, पत्रकारांवर पोलिसांची आरेरावी

Latest Marathi News Update live : दादरमधील कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन

Hydrogen Train : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच सेवेत येणार; रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

Akshay Kumar : अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; नेमकं प्रकरण काय?