राजकारण

हिंगोलीत भाजपने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले

Published by : Lokshahi News

गजानन वाणी | हिंगोली | राज्यातील हिंसाचारा संदर्भात आज राज्यभर भाजपने धरणे आंदोलनाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने हिंगोलीतही भाजपने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले आहे.

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे अमरावती मालेगाव नांदेड येथे अफवा पसरवून धार्मिक भावना दुखावनाऱ्या दोषींवर व त्याना समर्थन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देत आंदोलक जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता