राजकारण

Jitendra Awhad : महानंद आता गुजरातला विकलंय

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा... आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय !जय हो, महानंद की !

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Air India Plane Crash : "सरकारने फक्त आश्वासनं दिली..." विमान दुर्घटनेमधील मृत मैथिलीच्या आईने व्यक्त केले दु:ख

Mumbai Express Highway : देशातील सर्वात मोठा बोगदा; आताच वाचा 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची खूबी

Eknath Shinde : उद्या शिंदे गटाचा मेळावा; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर उपमुख्यमंत्री काय भूमिका मांडणार?

Sanjay Shirsat : "एखादी बॅगच पाठवतो तुमच्याकडे...", संजय शिरसाट यांची मिश्कील टिप्पणी