Kirit Somaiya sanjay raut admin
राजकारण

टि्वटने टि्वस्ट : विक्रांतसंदर्भात राष्ट्रपतींना निवेदन देतांना किरीट सोमय्यांसोबत संजय राऊत

Published by : Jitendra Zavar

बांगलादेशच्या (Bangladesh) युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विक्रांत या युद्धनौका प्रकरणात भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व त्यांच्या मुलास अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय राऊत यासंदर्भात मोठा खुलाशा झाला आहे. रामराजे शिंदे यांनी यासंदर्भात एक टि्वट करत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांचा फोटो जोडला आहे.

विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेने मोहीम सुरु केली होती. त्या मोहिमेत भाजपचे नेते किरीट सोमय्याही सहभागी झाले होते. यासंदर्भात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी संजय राऊत, अनिल देसाई, अनंत गीते आणि किरीट सोमय्या यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन विनंती केली होती. दुसरीकडे या विषयांवरुन संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना घेरले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशात अण्णा हजारे (Anna Hazare) किंवा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे कोणी शिल्लक असतील, तर त्यांनी भाजपच्या (BJP) भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल (Vikrant file) तपासायला हवी. बांगलादेशच्या (Bangladesh) युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या या युद्धनौकेचेही भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व त्यांच्या मुलाने कशा प्रकारे शोषण केले आहे ते बाहेर येईल. ज्यावेळी विक्रांत युद्धनौका हिंदुस्थानच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली होती. त्यावेळी सैन्यदलासह देश सुध्दा हळहळला होता. त्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी लोकवर्गणीतून युद्धनौकेसाठी आवश्यक असलेला निधी जमा करू असं जाहीर केलं

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच