राजकारण

लालकृष्ण अडवाणी - मुरली मनोहर जोशी राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी येणार नाहीत

भाजपाचे जेष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनासाठी मोठी भूमिका वठवणारे मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.

Published by : Siddhi Naringrekar

भाजपाचे जेष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनासाठी मोठी भूमिका वठवणारे मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. अशी माहिती मिळत आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारले जावे यासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी ९० च्या दशकात रथयात्रा काढली होती. तसेच मुरली मनोहर जोशी यांचंही योगदान महत्त्वाचं होतं.

मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी ह्यांच्या प्रकृती आणि वयाच्या कारणांमुळे समारंभाला उपस्थित राहू शकणार नाहीत. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती केली आहे, जी दोघांनीही मान्य केली आहे. अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख सचिव चंपत राय यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर