Mla Ravi Rana Threat call  
राजकारण

Mla Ravi Rana Threat : धमकी देणारा जास्त वेळ बाहेर फिरु शकणार नाही

अमरावतीचे आमदार रवी राणा यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावतीचे आमदार रवी राणा यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छ.संभाजीनगरातील अर्जुन लोखंडे या व्यक्तीकडून रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. याप्रकरणी राणांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर रवी राणा यांनी म्हटले आहे की, धमकी देण्यामागे राजकीय षडयंत्र असून धमकी देणारा जास्त वेळ बाहेर फिरु शकणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Latest Marathi News Update live : तुमची मुलं कुठं शिकली याचाही विचार करा - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक