Yashomati Thakur  
राजकारण

Yashomati Thakur : Kirit Somaiya यांच्या कथीत व्हिडीओवरून महिला आमदार भडकल्या..

महिलांना आपण सुमोटो संरक्षण देणार आहोत की नाही अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

लोकशाही मराठीने किरीट सोमैया यांच्या बद्दलची व्हिडिओ क्लिप दाखवली आहे. किरीट सोमैया यांची एक किळसवाणी क्लिप वायरल झाली आहे. जो माणूस आमदारांना ब्लॅकमेल करतो. काही महिलांना हा व्यक्ती छळतोय. याबद्दल सदर महिलांच्या जीवाला धोका आहे, त्या महिलांना आपण सुमोटो संरक्षण देणार आहोत की नाही? अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आता तरी मुख्यमंत्री व फडणवीस यांनी कडक कारवाई करावी.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा