राजकारण

मुरलीधर मोहोळ यांनी घेतली श्रीनाथ भिमाले यांची भेट; म्हणाले...

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेतली आहे. भिमाले पर्वती मतदार संघातून श्रीनाथ भिमाले लढण्यासाठी इच्छुक होते. यातच भाजपकडून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने श्रीनाथ भिमाले नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचे नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, श्रीनाथजी नाराज होणं यात काही चुकीचं नाही. त्यांची इच्छा होती. अनेक वर्ष काम केल्यामुळे ते नाराज झाले होते. पण मला अभिमान यासाठी वाटतो.

या सगळ्याकाळामध्ये पक्षाबद्दल आणि पक्षाच्या कुठल्याही नेत्याबद्दल एक शब्दसुद्घा त्यांना कळालं की मला उमेदवारी भेटत नाही. तरीसुद्घा एक शब्दसुद्घा पक्षाबद्दल आणि पक्षाच्या नेत्याबद्दल कुठलाही चुकीचा काढला गेला नाही. मला असं वाटते असे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची आमची खऱ्या अर्थाने संस्कृती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...