राजकारण

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठी मविआची जागावाटपाची चाचपणी, पाहा कोण किती जागा लढणार?

लोकसभा निवडणूकीत राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूकही सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा निवडणूकीत राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूकही सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीला 4 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेसाठी महाविकास आगाडीच्या वतीने जागावाटपाची चाचपणी सुरु झाली आहे. काँग्रेस सर्वाधिक 100 ते 105 जागा लढू शकते असं सूत्रांकडून कळालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते अशी आपल्यापर्यंत आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच