राजकारण

राष्ट्रवादी कुणाची? सुनावणीसाठी निवडणूक आयोगात शरद पवार दाखल

आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. त्यांच्या गटाकडून ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नवी दिल्लीत सुनावणीला उपस्थित आहेत. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड