राजकारण

Kirit Somaiya Video : 'त्या' व्हिडिओवर नितेश राणे म्हणतात...

किरीट सोमैयांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Published by : Team Lokshahi

किरीट सोमैयांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच आज बंगळूरुमध्ये देशभरातील विरोधी पक्षांची एकत्र बैठक होत आहे. देशभरातील विविध पक्ष बैठकीसाठी एकत्र आले आहे. यावरुन बोलत असताना नितेश राणेंनी विरोधकाच्या बैठकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान, किरीट सोमैयांच्या देखील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde - Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे - आदित्य ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता; कारण काय?

Maharashtra Weather Update : पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार

Latest Marathi News Update live : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची आज एकत्रित बैठक

Latest Marathi News Update live : दादरमधील कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन