थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pradnya Satav) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का
आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश ठरल्याची माहिती
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश