राजकारण

Kirit Somaiya Video: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आज मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधामध्ये लोकशाही मराठीने दाखवलेल्या कालच्या बातमी संदर्भात विविध ठिकाणी होणार महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष्यांच्या महिला नेत्यांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

'एक हात मदतीचा आपल्या किरीट सोमय्याला' अशा पद्धतीच्या आशयाखाली प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी भवन मुंबई ( शरद पवार गट ) यांच्यातर्फे दुपारी एक वाजता अडचणीच्या वेळेस सर्वांनी पुढे येऊन किरीट सोमय्या यांना कपडे देऊन मदत केली पाहिजे अशा पद्धतीने अनोख आंदोलन केले जाणार आहे .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा