राजकारण

पुण्यात धक्कादायक घटना, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेनंतर रोज अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत.

Published by : shweta walge

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेनंतर रोज अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. यातच आता पुण्यातील घोरपडी येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील आरोपी अल्पवयीन मुलाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिल्याच समोर आलं आहे. हा प्रकार मार्च 2024 ते मे 2024 यादरम्यान घडला आहे. पीडित मुलीच्या आईने यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा